स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

‘जोपर्यंत स्त्रियांची स्थिती सुधारत नाही, तोपर्यंत जगाचे कल्याण होणे शक्य नाही. पक्षी कधी एकाच पंखाने उडू शकत नाही. जोपर्यंत आपण अनेक चारित्र्यवान माणसे निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत कोणत्याही राष्ट्रावर चिडण्यात आणि आरडाओरड करण्यात काही अर्थ नाही.’
– स्वामी विवेकानंद (साभार : ‘जोपासना संस्कारांची’)
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?
संघटित होऊन कार्य करण्याचे रहस्य !
सनातनची सर्वांगस्पर्शी आणि चैतन्यमय ग्रंथसंपदा !
समाजाच्या अनुषंगाने व्यक्तीचे चारित्र्य महत्त्वाचे !