(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1056706.html
१. स्त्रियांनी हनुमान आणि शनिदेव यांना स्पर्श करणे वर्ज्य आहे.
२. कुमारिकांकडून पाया पडून घेणे पाप आहे.
३. मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यास साहाय्य करा.
४. मंदिरात गर्दी असल्यास रांगेत भगवंताचे नामस्मरण करत रहा आणि क्रमानेच पुढे जा.

५. मद्यपी व्यक्तीने भैरवाच्या व्यतिरिक्त इतर मंदिरात प्रवेश करू नये.
६. मंदिरात प्रवेश करतांना आधी उजवा पाय आणि बाहेर पडतांना डावा पाय टाकावा.
७. घंटी इतक्या जोरात वाजवू नये की, त्यातून कर्कश आवाज येईल.
८. जमल्यास मंदिरात जाण्यासाठी एक जोड कपडे वेगळे ठेवा.
९. मंदिर फार दूर नसल्यास अनवाणी पायी जावे.
१०. मंदिरात देवाचे दर्शन डोळे उघडे ठेवून घ्यावे आणि उभ्या उभ्या परत फिरू नये. दोन मिनिटे बसून भगवंताच्या रूपाचे दर्शन घ्यावे.
११. आरती घेतल्यानंतर किंवा दिव्याला स्पर्श केल्यानंतर हात अवश्य धुवावेत.
या सर्व गोष्टी आपल्या ऋषिमुनींकडून परंपरेने प्राप्त झाल्या आहेत.
(समाप्त)
– महंत सुधीरदास, श्री काळाराम मंदिर, नाशिक.

ब्रिटनला आर्थिक डबघाईतून बाहेर काढणारे दूरदर्शी नेतृत्व हवे !
गौरवशाली सनातन परंपरा !
न्यायव्यवस्थेवरील टीकेपेक्षा कलाविष्काराला अधिक महत्त्व देणारा तमिळनाडू उच्च न्यायालयाचा निवाडा !
युद्धबंदी झाली; पण प्रश्न कायम !
नव्या आध्यात्मिक युगाच्या प्रारंभासाठी पुन्हा एकदा श्री सरस्वतीदेवीचे आवाहन करणे महत्त्वाचे !
अध्यात्मातील विविध परिभाषांचे किंवा शब्दांचे आध्यात्मिक अर्थ !