२ ते ४ चमचे काळे तीळ सकाळी चावून खाल्याने दातांचे आरोग्य सुधारते. म्हणून सर्वांनी हा उपक्रम अवश्य करावा.
१ टक्का सोडियम फ्लोराइडच्या द्रावणाने गुळण्या केल्याने दात किडणे टाळता येते, तसेच फ्लोराइडचा लेप अधून-मधून दातांना लावल्यास दात किडणे टाळता येते. १:१००००००० अशा प्रमाणात सोडीयम फ्लोराइड असलेले पाणी प्यावयास वापरले असता, ते दाताच्या आवरणात शिरून दात किडण्याच्या क्रियेस प्रतिबंध करते.
(संदर्भ – सनातन-निर्मित ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार दिनचर्येतील सकाळी उठण्यापासून…’)

सर्वसामान्यांकडून अज्ञानातून होणारा मूर्खपणा !
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !