आरोपी हुसेनला अटक

गौहत्ती (आसाम) – येथे एका हिंदु तरुणीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी दिसपूर पोलिसांनी २८ वर्षीय मुसलमान रिक्शाचालक मनोवर हुसेन यास अटक केली.
A Hindu woman was abducted and faced an attempted sexual assault in Dispur, Assam.
The accused, an auto driver identified as Monowar Hussain, has been arrested by the police.
Such crimes highlights concerns about violence against women and the need for strict law enforcement.… pic.twitter.com/VWtrY0fLib
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 13, 2026
तो आसाममधील नलबाडी जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसेनच्या तावडीतून सुटका करून घेतल्यानंतर पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. तिच्या तक्रारीची त्वरित नोंद घेत पोलिसांनी आरोपी हुसेनला अटक केली. या घटनेत वापरलेली ऑटो-रिक्शाही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच