
वॉशिंग्टन (अमेरिका) – इराणकडे अण्वस्त्रे असती, तर इस्रायलचे अस्तित्वच राहिले नसते, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी येथे केले. ते त्यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
⚠️ Trump Issues Stark Warning on Iran
"If Iran had nuclear weapons, Israel would no longer exist," said Donald Trump.
Calling a nuclear-armed Iran an existential threat to Israel and regional security, Trump reaffirmed that the U.S. is prepared to take whatever action is… pic.twitter.com/3eT4UfXQnd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 12, 2026
ट्रम्प पुढे म्हणाले की,
१. अण्वस्त्रधारी इराण हा इस्रायलसाठी, तसेच संपूर्ण प्रदेशासाठी मोठा धोका ठरेल. अमेरिका या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यकता पडल्यास सैनिकी कारवाई चालूच ठेवली जाईल.
२. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये चालू असलेल्या चर्चांमध्ये प्रगती होत असली, तरी इराणकडून फसवणूक केली जात आहे.
३. अमेरिकेने यापूर्वीही इराणवर आक्रमण केले असून भविष्यातही सैनिकी कारवाई चालूच राहू शकते. इराणने अमेरिकेच्या सैनिकी तळांवर आणि अपाचे हेलिकॉप्टरवर पाडल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्युत्तरात्मक कारवाईचा अधिकार अमेरिकेला असल्याचे आहे.
ट्रम्प यांची अमेरिकेतील पूर्वीच्या सरकारांवर टीका !
या वेळी ट्रम्प यांनी पूर्वीच्या अमेरिकन सरकारांवरही टीका केली. ते म्हणाले की, अमेरिकेतील पूर्वीची सरकारे अमेरिकेच्या हिताचे निर्णय घेण्यात अपयशी ठरली.
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड
Attack On Ship : ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय व्यापारी नौकेवर आक्रमण : ११ पैकी १ कर्मचारी बेपत्ता