
‘ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील बालीगुडा या ठिकाणी दक्षता विभागाने केलेल्या कारवाईत साहाय्यक कार्यकारी अभियंते बैकुंठ नाथ बेहरा कडून बेहिशोबी २ कोटी रुपये रोख, ३०० ग्रॅम सोने, १० सहस्र ५०० चौरस फुटांचे ४ मजली घर, भूमी आणि ५ इमारती जप्त करण्यात आल्या. एकेकाळी ६ सहस्र रुपये कमावणार्या बेहराने इतकी संपत्ती कशी जमवली ?, याची चौकशी आता केली जात आहे.’ (८.६.२०२६)
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच