
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील ‘दारुल उलूम देवबंद’ हे आतंकवाद्यांचे केंद्र आहे. तिथे हिंदूंना ठार मारण्याच्या रणनीती आखल्या जातात. त्यामुळे मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आवाहन करतो की, दारुल उलूम पाडण्यासाठी सर्व बुलडोझर्सचा वापर करण्यात यावा, अशी मागणी हिंदु रक्षा दलाचे अध्यक्ष पिंकी चौधरी यांनी गाझियाबाद येथे सूर्या चौहान या हिंदु मुलाच्या हत्येवरून केली.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक