
रामराज्य येण्यापूर्वी रावणवध होणे विधीलिखित होते. रावणवधानंतरच रामराज्याची स्थापना झाली. आताही रामराज्यरूपी हिंदु राष्ट्र येण्यापूर्वी आपत्काळ येणे अटळ आहे, किंबहुना त्याचा आरंभही झाला आहे. ३-४ वर्षांपूर्वी आपण कोरोना महामारीची भयावह स्थिती अनुभवली. जागतिक स्तरावरही गेले ३-४ वर्षे युद्धजन्य स्थिती आहे. तिसर्या महायुद्धाची ठिणगी कधी पडेल, ते सांगता येणार नाही. द्रष्टे संत, तसेच भविष्यवेत्ते यांनीही
आपत्काळाविषयी सांगितले आहे. एका संतांनी सांगितले की, ‘या काळात पंचमहाभूतांचे तांडव पहायला मिळेल.’ आपणही गेल्या काही वर्षांपासून बिघडलेले ऋतुचक्र अनुभवत आहोत. या आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधनेचे बळच आवश्यक आहे.
– सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !