लष्कर-ए-तोयबाकडून पाकचे पंतप्रधान आणि सैन्यदलप्रमुख यांना उघड धमकी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – कोणताही पाकिस्तानी नेता इस्रायलसमवेत संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल, त्याची हत्या केली जाईल, त्याला संपवले जाईल आणि उद्ध्वस्त केले जाईल, अशी धमकी पाकिस्तानची आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख सैफुल्ला कसुरी याने दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांचा इस्रायलसमवेत राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी असलेला ‘अब्राहम अकॉर्डस’ (इस्लामी देशांनी इस्रायलला ‘राष्ट्र’ म्हणून मान्यता देणे) प्रस्ताव पाकिस्तानने फेटाळून लावला. यानंतर कसुरीने वरील धमकी दिल्याचा व्हिडीओ समोर आला.
🚨 Terror Turns on Its Creator! ⚠️
Any Pakistani leader who attempts to establish relations with Israel will be assassinated – this shocking threat was issued by Saifullah Kasuri of Lashkar-e-Taiba, accused of being one of the masterminds behind the Pahalgam terror attack,… pic.twitter.com/i0DiEeG795
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 29, 2026
कसुरीच्या या धमकीमुळे पाकिस्तानमध्ये आतंकवादी संघटनांच्या वाढत्या प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कट्टरतावादी संघटना देशाच्या राजकीय आणि सैनिकी प्रमुखांवर दबाव निर्माण करत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक