इस्रायलची भारताकडे मागणी

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलने भारताला इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ला (‘आय.आर्.जी.सी.’ला) आतंकवादी संघटना घोषित करून त्यावर निर्बंध लादण्याची मागणी केली आहे. या संदर्भात इस्रायलच्या वरिष्ठांनी भारताकडे विनंती प्रस्ताव पाठवल्याची माहिती समोर आली आहे.
🇮🇱 Israel has urged India to declare Iran’s IRGC a terror group, citing its role in missile development, control over the Strait of Hormuz, and backing of proxy groups like Hezbollah & the Houthis.
44 countries, including Australia & several EU nations, have already sanctioned… pic.twitter.com/vGLiXTIP2o
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 27, 2026
इस्रायलकडून या संदर्भात भारताने निर्णय घेण्याची वारंवार विनंती केल्याचे इस्रायली सैन्याधिकार्यांनी म्हटले आहे. आय.आर्.जी.सी.मुळे केवळ पश्चिम आशियातच नव्हे, तर इतर भागांसाठीही धोका निर्माण झाला आहे. काही देशांनी आय.आर्.जी.सी.विरोधात कारवाई केल्याचेही इस्रायलने नमूद केले. भारतानेही आय.आर्.जी.सी.ला आतंकवादी संघटना घोषित करून त्याच्यावर कठोर निर्बंध लादावेत, अशी मागणी इस्रायलने केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन युनियन यांनी आय.आर्.जी.सी.वर निर्बंध लादल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !