Surat Fake Currency : बनावट नोटांचा वापर करणार्‍या धर्मांध मुसलमानांच्या टोळीला गुजरात पोलिसांकडून अटक !

५० सहस्र रुपयांच्या बनावट नोटा देऊन खरेदी केले २ बकरे !

सुरत (गुजरात) – येथे बनावट नोटांचा वापर करणार्‍या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. बकरे खरेदी करतांना हा प्रकार उघडकीस आला. राजस्थानमधील एका व्यापार्‍याकडून बकरे खरेदी केल्यानंतर या टोळीतील ३ जणांनी त्याला बनावट नोटा देऊन फसवणूक केली. पीडित व्यापार्‍याने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या टोळीतील महंमद उल्फत शेख, नाजिर अन्सारी आणि रईस सिद्दीकी यांना अटक केली. (एरव्ही अल्पसंख्यांक असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात, हेच यातून स्पष्ट होते ! – संपादक) त्यांनी या व्यापार्‍याकडून ५० सहस्र रुपयांत २ बकरे खरेदी केले होते. पोलिसांनी आरोपींकडून ५०० रुपयांच्या ३२२ बनावट नोटा जप्त केल्या असून त्यांची किंमत १ लाख ६१ सहस्र रुपये आहे.

संपादकीय भूमिका

बनावट नोटांचा वापर करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना फाशीच दिली पाहिजे !