
जळगाव – येथील धरणगावच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नंदलाल मराठे याने इयत्ता चौथीत शिकणार्या विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी तक्रार दिल्यावर शिक्षकाच्या विरोधात ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी मुलीला शाळा भरण्यापूर्वी सकाळी १० वाजता कचरा काढण्याच्या निमित्ताने शाळेत बोलावून घेत असे. तेव्हा शाळेत कुणीही नसल्याचा गैरलाभ घेऊन त्याने मुलीसमवेत गैरवर्तन केले. त्याने भ्रमणभाषवर तिला अश्लील व्हिडिओही दाखवले.
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे दोषी; २९ जूनला सुनावणार अंतिम शिक्षा
विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षक आणि पालक यांचे योगदान महत्त्वाचे ! – डॉ. ऋचा औरंगाबादकर
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !