
सांगली – कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची येथे अन्न आणि औषध प्रशासनाने ‘अजितकुमार पाटील बेदाणा प्रोसेसिंग सेंटर’ या एका विनापरवाना ‘प्रोसेसिंग सेंटर’वर धाड घालून अनुमाने ६९ लाख १७ सहस्र ५९६ रुपये किमतीचा २६ सहस्र ६ किलो अवैधरित्या आयात केलेला निकृष्ट बेदाणा जप्त केला आहे. द्राक्ष बागायतदार संघाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला या कारवाईमुळे यश आले आहे. (विदेशातून निकृष्ट माल आयात करून देशातील शेतकरी आणि जनता यांच्या आरोग्याची हानी करणार्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी ! – संपादक)
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे
सांगली आगारात नव्याने उपलब्ध झालेल्या ‘राजमाता जिजाऊ’ एस्.टी. गाड्यांचा लोकार्पण सोहळा पार पडला
उद्योगस्नेही धोरण आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी शासन कटीबद्ध ! – डॉ. उदय सामंत, उद्योगमंत्री