
१. ‘साधकांनो, ‘साक्षात् परमेश्वरस्वरूप अशा श्री गुरूंच्या छत्रछायेखाली असणार्या प्रत्येक साधकाचे जीवन हे निश्चितच सामान्य न रहाता दैवी अन् सुवर्णमय होणार आहे’, यावर संपूर्ण श्रद्धा ठेवून त्या स्वर्णिम क्षणांची प्रत्यक्ष अनुभूती घ्या !’
२. ‘अवतारी गुरु असलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारी रूप अन् कार्य यांची कीर्ती केवळ दाही दिशांनाच नव्हे, तर अगदी सप्तलोक अन् सप्तपाताळ येथपर्यंत पोचणार आहे’, हे त्रिकालाबाधित सत्य आहे !’
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !