तमिळनाडूतील काँग्रेसचे नेते जे.एम्.एच्. आस्सन मौलाना यांचे संतापजनक विधान !

चेन्नई (तमिळनाडू) – ए.के. पलानीसामी (अण्णाद्रमुकचे नेते) बाहेर पडले आहेत (त्यांना पक्षातूनच समर्थन नाही); याचा अर्थ असा की नरेंद्र मोदीही बाहेर आहेत. (अण्णाद्रमुकने भाजपसमवेत युती केलेली आहे) आणि याचाच अर्थ असा की, तमिळनाडूतून सनातन धर्म आधीच बाहेर गेला आहे.
🚨 “Sanatan Dharma has already left Tamil Nadu”
Shocking and outrageous statement by Tamil Nadu Congress leader J. M. H. Aassan Maulaana
This comes after DMK leader Udhayanidhi Stalin’s infamous “eradicate Sanatan” statement that sparked nationwide outrage.
If any Hindu leader… https://t.co/IOL9Hbwl8w pic.twitter.com/l4T1kPVHKO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 13, 2026
तमिळनाडूमध्ये सनातन धर्म कधीही फोफावणार नाही. तमिळनाडू या सर्व गोष्टींच्या पुष्कळ पुढे आहे, असे विधान काँग्रेसचे नेते जे.एम्.एच्. आस्सन मौलाना यांनी केले. द्रमुकचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षानेते उदयनिधी स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा सनातनविरोधी विधान केल्यावरून मौलाना बोलत होते.
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment