बदायू (उत्तरप्रदेश) – बदायू जिल्ह्यात एका १५ वर्षीय मुलगी तिच्यावर झालेल्या बलात्काराच्या धक्क्यातून सावरू न शकल्याने आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार केला होता, ज्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती.
१. पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली आणि पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आला होता.आम्ही आरोपीला अटक केली आहे. पीडित मुलीने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे का ?, याचे आम्ही अन्वेषण करत आहोत.
२. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून मृत मुलीच्या कुटुंबियांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासनाने पीडित कुटुंबाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati