‘फ्रान्सिस झेविअर’च्या अवशेषांविषयी लेखमाला – भाग ४
भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1037185.html
‘….हा दुसरा देह गोव्यातील केळशी या गावच्या मृत पाद्र्याचा आहे, असेही विन्सेंट कुर्रिया आफोंसो म्हणतो. या पाद्र्याचे नावही त्याने सांगितले असून त्याबद्दलचे काही पुरावेही तो आपल्या लेखात देतो आहे.’
‘हे पुरावे खरे का खोटे ही गोष्ट केळशीच्या वृद्ध ख्रिस्ती बांधवांना अथवा त्या पाद्र्याच्या नातेवाईकांना सांगता येईल. खरी गोष्ट काय आहे, याचा शोध घेण्याची आवश्यकता असल्याने या लेखाचा विचार व्हायला हवा.’
विन्सेंट म्हणतो, ‘केळशी येथील पाद्री कॅनन आंतोनियो गोम्स याचा मृतदेह, झेविअरचा मृतदेह म्हणून रूपेरी पेटीमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि वर्ष १७८२ मध्ये याच मृतदेहाचे प्रदर्शन करण्यात आले; पण ‘अविनाशी’ असा उल्लेख न करता ‘पवित्र अवशेष’ उल्लेख करून देहबदलाची गोष्ट लपवण्यात आली.’
‘हा देह संत झेविअरचा भासावा, अशा तर्हेने त्याचे विच्छेदन करण्यात आले होते आणि त्याला सजवण्यातही आले होते.’
‘गोम्स कुटुंबाला हे सगळे सत्य ठाऊक होते; पण लोकप्रक्षोभ आणि धर्माधिकार्यांचा धाक यांमुळे गोम्स कुटुंब तोंड दाबून गप्प बसले.’
– स्व. नारायण आठवले, संपादक, दैनिक ‘गोमंतक’.
(साभार : दैनिक ‘गोमंतक’, २८.४.१९८५)
भाग ५ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1037783.html

आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
‘स्मार्ट’ फसवणूक !