५ राज्यांतील निवडणुकीच्या निकालानंतर समोर आलेली माहिती

नवी देहली – नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत केरळम् वगळता अन्य ठिकाणी काँग्रेसचा दारूण पराभव झाला. या सर्व निवडणुका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या होत्या. वर्ष २००४ मध्ये त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केल्यापासून पक्ष नेतृत्वाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली. तेव्हापासून वर्ष २०२६ पर्यंत झालेल्या निवडणुकीत त्यांना सतत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
The recent state polls mark the 99th electoral setback for the Congress under Rahul Gandhi’s leadership.
Congress should bear in mind that time itself is now taking revenge for the party's anti-national acts committed since the pre-independence era through these defeats.… pic.twitter.com/CEAVYi9szr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 5, 2026
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव हा ९९ वा होता. त्यांच्या नेतृत्वाखाली वर्ष २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. तेव्हापासून जवळपास सर्वच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला आहे. ‘काँग्रस झालेल्या चुकांतून शिकतही नाही आणि नवी रणनीतीही बनवत नाही’, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !