
पेशावर (पाकिस्तान) – पाकिस्तानी सुरक्षा दलांनी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अफगाणिस्तान सीमेजवळ किमान १३ आतंकवाद्यांना ठार मारले. ही माहिती पाकिस्तानी सैन्याच्या प्रसारमाध्यम विभागाने १ मे या दिवशी दिली.
Pakistan Army claims it killed 13 Afghan terrorists near the Afghanistan border, allegedly linked to “Fitna-al-Khawarij” (a term used for Tehrik-i-Taliban Pakistan).
Irony remains: the same Pakistan Army has long faced accusations of nurturing terror networks, especially for… pic.twitter.com/lJaNGBSre6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 3, 2026
२८ आणि २९ एप्रिल या दिवशी ‘महंमद’ आणि उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यांमध्ये ‘फितना-अल्-खवारीज’ या संघटनांशी संबंधित आतंकवादी मारले गेले. ‘फितना-अल्-खवारीज’ ही संज्ञा सरकारने बंदी घातलेल्या ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या संघटनेचा उल्लेख करण्यासाठी वापरली आहे.
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !