
टेक्सास (अमेरिका) – येथे एक अमेरिकी व्यक्ती तोंडात सिगारेट घेऊन भारताचा ध्वज फाडत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला. यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. ही घटना टेक्सासमधील सिटी हॉलसमोर घडल्याची माहिती समोर आली आहे. या वेळी काही लोक त्याचे समर्थन करत त्याला प्रोत्साहन देत असल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. भारताविषयी अर्वाच्य भाषा वापरल्याचेही यात दिसून येत आहे. उत्तर डॅलसमधील भारतीय स्थलांतरितांच्या अतिआक्रमणाविरुद्ध नागरिक आंदोलन करत असतांना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
(म्हणे) ‘भारताने औषधांच्या खोक्यातून अफगाणिस्तानला ड्रोन पाठवले !’ : Pakistan Defense Minister Khwaja Asif
Ukraine-Russia War : युक्रेनने रशियाच्या १२ प्रदेशांवर डागले शेकडो ड्रोन !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !