तीन दिवसांतील दुसरी घटना

इस्लामाबाद (पाकिस्तान) – अज्ञात मारेकर्यांनी ‘जैश-ए-महंमद’चा एक प्रमुख कमांडर सलमान अझहर याची हत्या केली. मारेकरी चारचाकी गाडीतून आले आणि त्यांनी अझहरला चिरडले. या हत्येच्या २ दिवस आधीच ‘लष्कर-ए-तोयबा’चा एक प्रमुख कमांडर शेख युसूफ आफ्रिदी याचीही अज्ञात मारेकर्यांनी गोळीबार करून हत्या केली होती. पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी युसूफ आफ्रिदी याच्या हत्येला ‘लक्ष्यित हत्या’ असे संबोधले आहे.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !