४ गोवंशियांची सुटका, तर एक मुसलमान कह्यात !

मालेगाव – येथे पोलिसांनी धाड घालून १ लाख रुपयांच्या ४ गोवंशियांची सुटका केली. यासह आमीर मलीक याया खालीक याला कह्यात घेतले. तो पळून जात होता; मात्र पोलिसांनी त्याला पकडले. त्याने या गोवंशियांची चोरी केली होती. त्याच्यासह मुजीब खान अक्रम खान उपाख्य सोनू आणि मलिक अब्दुल रहीम उपाख्य मलीक मामा यांचाही या चोरी प्रकरणात सहभाग आहे. हे सर्व जण मिळून खेडेगावांतून गोवंशियांची चोरी करून त्यांची मालेगावात विक्री करत असल्याचे आढळून आले. (अशा प्रकारे आतापर्यंत किती गोवंशियांची चोरी झाली ?, याचा शोध घ्यायला हवा ! – संपादक)
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !