
एखादा देश पारतंत्र्यात गेला, म्हणजे त्या देशात परकियांची सत्ता प्रस्थापित झालेली असते. तथापि त्या देशाची संस्कृती नष्ट झालेली नसते. म्हणून ते राष्ट्र पारतंत्र्यात असले, तरी जिवंत राष्ट्र म्हणून ओळखले जाते. जेव्हा संस्कृती नष्ट होते, त्या वेळी ते राष्ट्रही नष्ट होते. म्हणून राष्ट्राचे अस्तित्व संस्कृतीवर अवलंबून आहे. याचाच अर्थ संस्कृती ही राष्ट्रापेक्षा महत्त्वाची आहे; म्हणूनच सांस्कृतिक राष्ट्रवादाला सहजतेने महत्त्व प्राप्त होते.
– श्री दुर्गेश परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते, डोंबिवली.
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
डेन्मार्कला जे जमले, ते भारताला जमेल का ?
मंदिरकेंद्रित प्राचीन भारताची आदर्श अर्थव्यवस्था !