शबरीमला मंदिरातील १० ते ५० वयोगटातील महिलांच्या प्रवेशाचे प्रकरण

नवी देहली – एखाद्या श्रद्धावान भक्ताला देवतेला स्पर्श करण्यास मनाई केली गेल्यास, अशा वेळी त्याच्या क्षणासाठी राज्यघटना पुढे येणार का ?, असा प्रश्न सर्वाेच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांच्या प्रवेशाच्या प्रकरणावरील सुनावणीच्या वेळी केला.
“If touching a deity’s idol is prohibited, will the Constitution intervene?” – The Supreme Court asks during the hearing on women’s entry (ages 10–50) into Sabarimala Temple.
If the Constitution is not invoked to reform entry practices in mosques, then why is it repeatedly used… pic.twitter.com/AjOfdXRdVF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 21, 2026
प्रकरणात मंदिराच्या प्रमुख पुजार्यांच्या वतीने सांगण्यात आले की, पूजापद्धती आणि धार्मिक विधी हे धर्माचा अविभाज्य भाग आहेत अन् त्यांना धार्मिक अधिकार मानले गेले पाहिजे. भक्त मंदिरात येतो, तेव्हा त्याने देवतेचे स्वरूप आणि त्या संबंधित परंपरा स्वीकारणे आवश्यक असते.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा