एका हॉटेलवर महिलेचे केले चित्रीकरण

पुणे – शहरातील बुधवार पेठ परिसरातील एका हॉटेलमध्ये महिलेचे विनाअनुमती चित्रीकरण (स्टिंग ऑपरेशन) केल्याप्रकरणी रोहन कदम या पत्रकारावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या संदर्भात पीडित महिलेने तक्रार प्रविष्ट केली होती. ही घटना ३ दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचे सखोल अन्वेषण केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी कारवाईचे आदेश दिले. ‘स्टिंग ऑपरेशन’चे (गुप्त चित्रीकरण) कारण पुढे करत संबंधित पत्रकाराने महिलेचे चित्रीकरण केले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच ‘पुणे श्रमिक पत्रकार संघा’ने याचा तीव्र निषेध केला.
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
वारंवार होणारे मूत्रसंक्रमण (यूटीआय) आणि आयुर्वेद
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर