काँग्रेस सरकार हिंदूंच्या रक्षणासाठी काही करत का नाही ? 

‘शिमला (हिमाचल प्रदेश) येथील भाजी मंडईत हिंदु महिला दुकानदाराच्या दुकानावर अतिक्रमण करून ते कह्यात घेण्याचा प्रयत्न मुसलमानाने केला. या वेळी ‘देवभूमी संघर्ष समिती’चे कार्यकर्ते घटनास्थळी पोचले आणि दुकानाचे कुलूप तोडून मुसलमानाचे साहित्य बाहेर फेकले अन् दुकान परत हिंदु महिलेच्या नियंत्रणात दिले. मुसलमानांनी दावा केला की, त्यांनी १ कोटी रुपये देऊन दुकान खरेदी केले आहे.’ (२५.३.२०२६)