कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे विधानसभेत विधान
बेंगळुरू (कर्नाटक) – आजही मी राहुकाळ आणि गुलिक काळ (एक अशुभ काळ) यांवर विश्वास ठेवत नाही. यापूर्वीही मी राहुकाळ आणि गुलिक काळ यांच्या वेळी अर्थसंकल्प सादर केला आहे. माझा या गोष्टींवर विश्वास नाही. मी उगादी आणि शिवरात्री या वेळीही मांसाहार करतो. त्यात चुकीचे काय आहे ? मला देवाच्या अस्तित्वावर विश्वास आहे; परंतु देव केवळ मंदिरातच नसून सर्वत्र आहे, असे विधान कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत अर्थसंकल्पाच्या संदर्भातील चर्चेच्या वेळी केली.
Dietary Choice or Deliberate Disrespect?
Karnataka CM Siddaramaiah says he consumes non-veg even on Ugadi & Mahashivratri
Food choice is personal; agreed. However, stating that one eats non-vegetarian food specifically during the Hindu New Year is an attempt to mock Hindus.… pic.twitter.com/oCz2IcxGb1
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 27, 2026
विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर्. अशोक यांनी म्हटले होते की, सिद्धरामय्या कर्मसिद्धांताविषयी बोलतात; परंतु त्यांनी राहुकाळ दुर्लक्षित करून अर्थसंकल्प सादर केला. यावर स्पष्टीकरण देतांना सिद्धरामय्या म्हणाले , ‘‘कुटुंबीय आणि अधिकारी यांनी मला ‘अर्थसंकल्प राहुकाळात सादर करू नका’ असे सांगितले होते; परंतु मी लोकशाहीवर विश्वास ठेवत असल्याने मी तो राहुकाळातच सादर केला.’’
संपादकीय भूमिका
|

४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वतःच्या मुलाला समज द्यावी ! – अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, मठाधिपती, कणेरी मठ, कर्नाटक
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !