
केवळ पराक्रमी असणे, प्रतापी असणे, अत्यंत शौर्यशाली असणे एवढेच रामचंद्राचे वैशिष्ट्य नाही. ज्या ज्या सद्गुणांच्या अस्तित्वामुळे थोरपणा येतो, श्रेष्ठता प्राप्त होते, ज्या एखाद्याही गुणामुळे मनुष्य फार मोठा मानला जातो, ते सर्व सद्गुण भगवान रामचंद्राच्या ठिकाणी एकवटलेले आहेत. अत्यंत विरक्त असलेल्या महातपस्वी वाल्मीकिऋषींना रामचंद्राचे चरित्र काव्यांतून गावे असे जे वाटले, ते त्यांच्या ठिकाणी एकवटलेल्या सद्गुण समुच्चयामुळेच ! वाल्मीकि रामायणाच्या बालकांडांतील पहिल्या सर्गातच रामाच्या गुणसमुच्चयाचे अत्यंत मनोहर वर्णन आलेले आहे.
(साभार : प.पू. स्वामी वरदानंद भारती लिखित ग्रंथ ‘मनोबोध’)
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
हसतमुख आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणार्या चि.सौ.कां. गुलाबी धुरी !
उत्साही आणि सेवेची तळमळ असलेले चि. संदीप गवंडी अन् इतरांना साहाय्य करणार्या आणि देवाच्या अनुसंधानात असलेल्या चि.सौ.कां. भाग्यश्री हडकर !