‘कासारवर्णे (गोवा) गावातून कर्नाटकच्या वाहनातून गुरे पळवून नेतांना स्थानिकांनी वाहन रंगेहात पकडले आणि नंतर हे वाहन मोपा पोलिसांच्या कह्यात देण्यात आले. कासारवर्णे येथील सरकारी रुग्णालयाजवळ उत्तररात्री २.५० वाजता ही घटना घडली.’ (१९.३.२०२६)