
अद्यापही सिलिंडरचा तुटवडा !

मुंबई – रत्नागिरी, जळगाव, रायगड या जिल्ह्यांत गॅस सिलिंडर घेण्यासाठी अजूनही रांगा लागल्या आहेत. जळगाव येथील रिक्शाचालकांच्या व्यवसायावरही गॅस मिळत नसल्याने परिणाम झाला आहे.
गिरगावमधील खानावळ बंद !
मुंबई – गिरगावमधील नरवणकर यांची १०० वर्षे जुनी प्रसिद्ध खानावळ १३ मार्चपासून बंद करण्यात आली आहे. प्रतिदिन सकाळ-संध्याकाळ ५५ नोकरदार आणि विद्यार्थी या खानावळीत जात होते. खानावळीतील कर्मचार्यांना गावाला पाठवले असून ६५ सहस्र रुपयांची हानी झाली आहे.
लग्न सोहळ्यात चुलीवर स्वयंपाक !
सांगली – सांगली, छत्रपती संभाजीनगर येथे लग्नसोहळे चुलीवर स्वयंपाक करून साजरे हेत आहेत.
मुंबईत अल्पाहार महाग !
मुंबई – गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईत काही ठिकाणी इडली, वडे आदी सर्वत्र मिळणारे पदार्थ ५ ते १० रुपयांनी महाग झाले आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)