
पनवेल – येथील एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने रस्त्यावरून जाणारा एक माणूस आणि दुचाकीवरून जाणारा एक जण यांना दांड्याने डोक्यात मारल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. त्याच्याजवळ पैसे नसल्याने तो निराशेत असल्याने त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक