आंतरराष्ट्रीय ज्योतिषभाष्यकार डॉ. अनिल वैद्य यांनी वर्तवले भविष्य !
|

अमरावती/नागपूर – आंतरराष्ट्रीय ज्योतिषभाष्यकार डॉ. अनिल वैद्य यांनी वर्तवलेल्या ज्योतिषशास्त्रीय विश्लेषणानुसार वर्ष २०२६-२७ मध्ये भारत स्वतःला एक ‘शांतताप्रिय हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित करण्याची शक्यता आहे.
डॉ. अनिल वैद्य म्हणाले,
१. या कालखंडात भारताचा जगात एक ‘महासत्ता’ म्हणून मोठा प्रभाव निर्माण होईल. जेव्हा पाश्चात्त्य देश आणि शेजारील राष्ट्रे युद्धाच्या आगीत होरपळत असतील, तेव्हा जगाला शांतीचा मार्ग दाखवण्यासाठी भारत पुढाकार घेईल. या पार्श्वभूमीवर भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित केले जाणे, ही केवळ औपचारिकता नसून ती काळाची आवश्यकता ठरेल आणि जगाला भारताचा सल्ला ऐकावा लागेल.
२. सूर्यमालेतील शुभ ग्रह मानला जाणारा गुरु सध्या ‘अतिचार’ (अतिशय वेगवान) गतीने भ्रमण करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा गुरु अशा गतीने मिथुन ते कुंभ राशीचा प्रवास करतो, तेव्हा जगात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होते. सध्या चालू असलेले रशिया-युक्रेन आणि इराण-इस्रायल युद्ध हे याच ग्रहस्थितीचे परिणाम आहेत.
३. वर्ष २०२५ ते २०३२ हा काळ जगासाठी अत्यंत कठीण आहे. या काळात अनेक देशांमध्ये आत्मकेंद्रित नेत्यांमुळे युद्धजन्य स्थिती निर्माण होऊन मोठा नरसंहार होण्याची भीती आहे.
४. वर्ष २०२९ नंतर होणार्या जागतिक महायुद्धात भारत अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाची कामगिरी करेल.
५. या जागतिक संघर्षात पाश्चात्त्य देशांची मोठी आर्थिक हानी होईल; मात्र भारताला याचा प्रचंड लाभ मिळेल. भारत विकसित आणि विकसनशील देशांच्या क्रमवारीत वेगाने पुढे जाईल.
६. वर्ष २०३३ पर्यंत पाकिस्तानचे अस्तित्व पूर्णपणे खंडित होऊन ते राष्ट्र नकाशावरून पुसले जाण्याची शक्यता आहे.
संपादकीय भूमिका
|
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Brihanmumbai Municipal Corporation : विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !