|
लंडन (ब्रिटन) – येथील हॅरो परिसरात शांततेत होळी साजरी करत असलेल्या हिंदु कुटुंबांवर, महिलांवर आणि मुलांवर जिहादी मुसलमानांच्या एका गटाने आक्रमण केले. स्थानिक ‘इंटरनॅशनल सिद्धाश्रम शक्ती केंद्र’च्या वतीने आयोजित ‘होलिका दहन’ कार्यक्रमासाठी आधीच कायदेशीर अनुमती घेण्यात आली होती.
Hindus Attacked During Holika Dahan Event in London (UK)
A Holika Dahan celebration in London reportedly turned tense after a group of radical elements disrupted the event and attacked Hindu participants.
The incident occurred despite the presence of two Mayors and other… pic.twitter.com/On4x2fTyPC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 5, 2026
१. ‘इनसाइट यूके’ वृत्तसंकेतस्थळाच्या वृत्तानुसार शेकडो श्रद्धाळू भक्तीभावाने उत्सव साजरा करत असतांना जवळील एका मशिदीतून काही इस्लामी कट्टरतावादी तेथे आले. त्यांनी कार्यक्रमात अडथळा निर्माण केला, ध्वनीप्रणालीतील स्पीकर्स पाडले आणि उपस्थितांना धमकावण्यास चालू केले. हे युवक एकदा निघून गेल्यानंतर सुमारे २० अन्य धर्मांध मुसलमानांना घेऊन परतले आणि श्रद्धाळूंवर पुन्हा आक्रमण केले. पोलीस घटनास्थळी सुमारे १ घंट्यानंतर पोचले आणि उपस्थितांचे निवेदन नोंदवून घेतले.
Muslim youth attack Holi celebrations in Harrow
Holi is a festival of colour, joy and community. Yesterday in Harrow, local Hindu families, including women and children, gathered to celebrate peacefully.
Hundreds of devotees attended this Holika Dahan celebrations in Harrow,… pic.twitter.com/ZpTMGDV0PM
— INSIGHT UK (@INSIGHTUK2) March 4, 2026
२. या कार्यक्रमात २ विद्यमान महापौर, लंडन अग्नीशमन दलाचे कमांडर, हॅरो परिषदेचे सदस्य आणि लेबर गटाचे नेते असे अनेक मान्यवर उपस्थिती होते. त्या वेळी ही घटना घडली. इतक्या मोठ्या नागरी आणि राजकीय व्यक्ती असतांनाही धर्मांध मुसलमानांनी थेट कार्यक्रमाला लक्ष्य केले. ब्रिटनमधील हिंदु समुदायाने आता इतर समुदायांप्रमाणेच स्वतःलाही सुरक्षा आणि सन्मान मिळावा, अशी मागणी केली आहे.
संपादकीय भूमिका
|

संपादकीय : बंगालमधील कालचक्र !
इस्लामी अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम !
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
CJI Surya Kant : कायदेशीर व्यवसायात महिलांसाठी एक भक्कम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक