
मथुरा (उत्तरप्रदेश) – मथुरा येथील गोविंदनगर भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित ‘विराट हिंदु परिषदे’त सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ३०० हून अधिक जण सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला संत श्री हरिदास पीठाधीश्वर आणि संत श्री मोहिनी बिहारी शरण महाराज उपस्थित होते. सनातन संस्थेचे साधक श्री. भूपेश शर्मा यांनी संत श्री हरिदास पीठाधीश्वर आणि संत श्री मोहिनी बिहारी शरण महाराज यांची भेट घेतली अन् त्यांना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग २०२६’, तसेच हिंदी भाषेतील पाक्षिक ‘सनातन प्रभात’ भेट दिले.
क्षणचित्र : संत श्री हरिदास पीठाधीश्वर आणि संत श्री मोहिनी बिहारी शरण महाराज यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. या दोघांनीही सनातनच्या साधकांना त्यांच्या आश्रमात येण्याचे निमंत्रण दिले आहे.
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ