(‘ए.आय.एम्.आय.एम्’ म्हणजे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन. अखिल भारतीय मुसलमान एकता संघ)

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ‘ए.आय.एम्.आय.एम्’चा नेता अजफरुल हक उपाख्य प्रिन्स याला बस्ती येथील तरुणींचे लैंगिक शोषण करणे, धर्मांतर आणि तस्करी करणे या प्रकरणांत अटक करण्यात आली. या प्रकरणी तक्रार करणारी पीडित तरुणी बस्ती शहरातील एका खासगी रुग्णालयात काम करते. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अजफरुल आणि अन्य ७ जण यांच्या विरोधात सामूहिक बलात्कार, धर्मांतर आदी गुन्हे नोंदवण्यात आले. अजफरुल हक याला मुंबईतील बांद्रा येथून अटक करण्यात आली. या टोळीने अनुमाने ३०० मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा अंदाज आहे.
🚨 Basti Conversion Racket: AIMIM Leader Azfarul Haq Alias Prince Arrested in Bandra, Mumbai in connection with sexual exploitation, forced conversion, and trafficking.
⚠️ Around 300 Hindu girls reportedly targeted
📑 FIR includes gang rape & forced conversion
🏥 Complainant… pic.twitter.com/1tMhfzf4nK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 13, 2026
१. वर्ष २०२२ मध्ये पीडित तरुणीची भेट अजफरुल हक उपाख्य प्रिन्स याच्याशी झाली. हिंदु असल्याचे भासवून त्याने तिला चांगल्या नोकरीचे आमीष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिचे लैंगिक शोषण केले.
२. अजफरुल हक आणि त्याचे साथीदार यांनी तरुणींसमवेत असलेल्या शारीरिक संबंधांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांना धमकावले. या व्हिडिओंचा वापर शस्त्रांसारखा करून अनेक मुलींना देशात, तसेच परदेशात वेश्या व्यवसायासाठी बलपूर्वक पाठवण्यात आले.
संपादकीय भूमिका‘ए.आय.एम्.आय.एम्.’मध्ये धर्मांध आणि बलात्कारी यांचा भरणा असल्यामुळे त्याच्यावर बंदी कधी आणणार ? |
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !