
इटावा (उत्तरप्रदेश) – आम्हाला पूर्वी अयोध्येतील बाबरी मशिदीवर विश्वास होता, आजही आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही असेच करत राहू. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी म्हणत राहीन की, ती बाबरी मशीद होती, ती बाबरी मशीद आहे आणि ती बाबरी मशीदच राहील. कुणीतरी ती नष्ट केली म्हणून काहीही संपत नाही. ती अस्तित्वात होती, अस्तित्वात आहे आणि तशीच राहील. जर तुम्ही आमच्याकडून काही बलपूर्वक हिसकावून घेतले, तर ते तुमचे होईल का ? अर्थात् तुम्ही ती हिसकावून घेतल्यानंतर ते तुमच्याकडेच राहील; परंतु आम्ही त्याचे मालकच राहू, असे विधान येथील मौलाना जर्जिस अन्सारी यांनी केले.
उत्तरप्रदेशातील मुसलमानांना बंगालमध्ये स्थलांतरित होण्याचा सल्ला
जर्जिस अन्सारी यांनी म्हटले की, मी माझ्या कुटुंबाला अनेक वेळा सांगितले आहे की, मला आता उत्तरप्रदेशात रहावेसे वाटत नाही. चला बंगालमध्ये जाऊन स्थायिक होऊया. आम्ही या विषयावर अनेक वेळा चर्चा केली आहे. (मुळात भारताची फाळणी धर्माच्या आधारे होऊन मुसलमानांना पाकिस्तान, तर उर्वरित भारत हिंदूंना देण्यात आला होता. तरीही गांधी आणि नेहरू यांच्या हिंदुघातकी मानसिकतेमुळे मुसलमान येथे राहिले आणि आज ते भारताताच पाकिस्तान करण्याचे स्वप्न पहात आहेत, अशा धर्मांधांना आता भारतातून हाकलून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरत आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाबाबराचे असे वंशज जोपर्यंत देशात आहेत, तोपर्यंत अयोध्येतील श्रीराममंदिराला धोका कायम आहे. अशा वंशजांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारांनी कठोर होण्याची आवश्यकता आहे ! |
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !