US Protests : बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंच्या हत्यांविरोधात अमेरिकेतील २२ शहरांत निदर्शने

शांततामय आंदोलन आणि कारवाईची मागणी

वॉशिंग्टन डीसी (अमेरिका) – बांगलादेशामध्ये अल्पसंख्यांक हिंदूंच्या हत्यांच्या निषेधार्थ अमेरिकेतील २२ शहरांत हिंदु संघटनांनी शांततामय निदर्शने केली. बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील इस्लामी राजवटीकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात ठोस कारवाईची मागणी करण्यात आली.

संपाकीदय भूमिका

गाझामध्ये मुसलमानांवर आक्रमणे होत असल्याचे कारण देत जगभरातील मुसलमान हिंसाचार करतात, तर आपल्या बांगलादेशी बांधवांच्या रक्षणासाठी इतरत्रचे हिंदू शांतता मार्गाने निदर्शने करतात !