
काबुल (अफगाणिस्तान) – तालिबान सरकारने महिलांसाठी गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापरास बंदी घातली आहे. महिलांना या गोळ्या दिल्यास संबंधित चिकित्सालय बंद केले जाईल, अशी धमकी डॉक्टरांना देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी चिकित्सालये स्वतःहून बंद केल्याचे म्हटले जात आहे. बदगीस प्रांतातील एका चिकित्सालयमध्ये सर्व गर्भनिरोधक औषधे नष्ट करण्यात आली.
जवजजान प्रांतातील एका डॉक्टरने सांगितले की, तालिबान सत्तेत आल्यापासून गर्भनिरोधक गोळ्या वेगाने संपत आहेत. येथे ७० पैकी ३० महिलांना याची आवश्यकता होती. आता आम्ही सांगतो की, आमच्याकडे औषधे नाहीत.
संपादकीय भूमिकाशरीयत कायद्यानुसार इस्लामी देशात कारभार केला जातो, तो किती मानवताविरोधी आहे, हे लक्षात येऊनही याचा कुणीच कधी विरोध करत नाही ! |
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !
भोजशाळेच्या प्रकरणी मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार