बांगलादेशात जमात-ए-इस्लामी पक्षाचे नेते अफझल हुसेन यांचे विधान

ढाका (बांगलादेश) – देशात केवळ मुसलमानांनीच खासदार झाले पाहिजे आणि बांगलादेशाचा कारभार शरियत नियमांनुसार चालवला पाहिजे, असे विधान जमात-ए-इस्लामी या कट्टरतावादी राजकीय पक्षाचे नेते अफझल हुसेन यांनी बारगुना येथे निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलतांना केले.
🚨"In a Muslim-majority country, a non-Muslim cannot be a Member of Parliament!" 🇧🇩
Shocking statement by Jamaat-e-Islami leader Afzal Hossain in Bangladesh!
🚩 The Double Standard: Imagine the global outcry if someone said, "In Hindu-majority India, only Hindus can be MPs."… pic.twitter.com/B6mtHVpQwn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 28, 2026
हुसेन पुढे म्हणाले की,
ज्या देशाची सुमारे ८० टक्के लोकसंख्या मुसलमान आहे, त्या देशात धार्मिक मूल्यांच्या विरोधात जाणारा कोणताही खासदार नसावा. तुम्हाला कुराण-आधारित शासन हवे आहे कि इतर प्रणाली ? जमात-ए-इस्लामी कुराण-मार्गदर्शित व्यवस्था स्थापित करण्यासाठी काम करेल.
संपादकीय भूमिका
|
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !