सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)
८ ऑक्टोबर २०२१ – नामजप सत्संग , भावसत्संग , धर्मसंवाद
८ ऑक्टोबर २०२१ – नामजप सत्संग , भावसत्संग , धर्मसंवाद
‘आजतागायत वेगवेगळ्या साधकांनी अनेक क्षात्रगीते लिहिली आहेत; मात्र गुरुदेवांनी लिहिलेले एकमेव क्षात्रगीत, म्हणजे आदिशक्तीचे स्तवन होय !
नवरात्रोत्सव विशेष सत्संग शृंखला (भाग ३)
नवरात्रोत्सव विशेष सत्संग शृंखला (भाग २)
मी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचा वर्गणीदार असून नियतकालिकातही पुष्कळ चांगले विषय असतात. हे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोचायला हवे. तुम्ही करत असलेले कार्य उत्तम आहे. तुम्ही हे कार्य पुढे चालवा, असा आशीर्वाद दावणगेरे येथील दत्त सेवाश्रमाचे श्रीकृष्णनंद गुरुजी यांनी सनातनच्या साधकांना दिला.
आपतकालीन स्थितीमध्ये नवरात्रोत्सव कसा साजरा करावा ?
या वेळी सनातन संस्थेच्या कु. पौर्णिमा शर्मा यांनी ‘पितृपक्षामध्ये श्राद्ध करण्याचे महत्त्व, पितृपक्षामध्ये दत्ताचा नामजप का करावा ?’ आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
‘समाजातील व्यक्तींना श्राद्धविधींचे महत्त्व कळावे’, यासाठी सनातन संस्थेने ‘श्राद्धविधी’ या नावाचे एक ‘ॲप’ बनवले आणि ते ‘डाऊनलोड’ करायला समाजातील व्यक्तींना आवाहन केले आहे. त्यामुळे त्यांच्या पूर्वजांना गती मिळून समस्त हिंदूंच्या धर्मकार्यातील अडथळे दूर होण्यासाठी साहाय्य होणार आहे.
१ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित सत्संग…
शरण्यासारखी लहान मुले भावी ईश्वरी राज्यातील असल्याने त्यांना सूक्ष्मातील कळते. त्यामुळे ती इतरांच्या तुलनेत सनातनच्या साधकांचे वेगळेपण सहजतेने आणि सविस्तरपणे सांगू शकतात.