श्री. पराग रत्नाकर भुरे यांना देवद आश्रमात आल्यावर जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे

श्री. पराग भुरे यांना देवद आश्रमात पाऊल ठेवताच एखाद्या मंदिरात आल्याचे जाणवणे व आश्रमातील भोजनकक्षात असलेला सूचनाफलक हा अतिशय सुंदर माहिती देणारा एक आरसाच असणे.

‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या इंग्लंड येथील साधिका कु. ॲलिस स्वेरदा यांनी ‘नवनरसिंह यागा’च्या वेळी सूक्ष्मातून दिसल्याप्रमाणे काढलेली चित्रे !

आई जशी बाळाला प्रेमाने कवेत घेते, त्याप्रमाणे नृसिंहाने पृथ्वीला आपल्या कवेत घेतले आहे. नृसिंह सार्‍या विश्वाची देवता आहे, नृसिंह म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शारीरिक आणि मानसिक सिद्धतेसह साधना करणेसुद्धा आवश्यक आहे ! – सौ. रेवती हरगी, सनातन संस्था

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आपण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर सिद्धता करणे आवश्यक आहे.

ईश्वराप्रती भाव असलेल्या आणि साधनेची तळमळ असलेल्या इंग्लंड येथील एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका कु. ॲलिस स्वेरदा यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

दीपावलीच्या निमित्ताने एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांना ईश्वराची अमूल्य भेट !

वडिलांचे निधन झाल्यावर समंजसपणे वागणारी आणि प्रगल्भ असणारी कु. सायली देशपांडे (वय १२ वर्षे) !

कु. सायली रवींद्र देशपांडे हिच्या बाबांच्या निधनानंतर कोरोनाच्या तीव्र संकटामुळे मी तिकडे जाऊ शकत नव्हते. तिच्याशी भ्रमणभाषवरून होणार्‍या संपर्कातून जाणवलेली सायलीची गुणवैशिष्ट्ये आणि ती सूत्रे तिच्याच शब्दांत येथे दिली आहेत.’

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. सायली रवींद्र देशपांडे (वय १२ वर्षे) हिच्याविषयी जाणवलेली सूत्रे !

कु. सायली रवींद्र देशपांडे हिच्याविषयी तिची आजी (आईची आई) आणि मामा यांना तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाची सेवा संपवून परततांना साधकांना आलेल्या अनुभूती

‘धर्मप्रसाराचे कार्य करतांना परात्पर गुरु डॉक्टरांचे सूक्ष्म रूपाने साधकांकडे किती लक्ष असते ? तसेच त्यांचे तत्त्व किती मोठ्या प्रमाणात कार्यरत असते ?’, याची जाणीव झाली.

साधनेमुळे जीवनातील अडचणी सुसह्य झाल्याचे अनुभवणार्‍या पुणे येथील साधिका सौ. सुधीरा नंदकुमार झा !

मी प्रारब्धात असलेले कटू प्रसंग अनुभवत असतांनाच गुरुकृपेने साधनेत आल्यामुळे सारे सुसह्य झाले. माझ्या व्यवहारातील अडचणी गुरुकृपेने आणि मी साधना करत असल्याने सुसह्य झाल्या. त्या संदर्भातील काही सूत्रे पुढे दिली आहेत.

कु. ॲलिस स्वेरदा यांनी मराठी भाषा शिकण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

विदेशी असूनही कु. ॲलिस यांना मराठी भाषेचे महत्त्व कळते आणि मराठी पालक मात्र पाश्चात्यांचे अंधानुकरण करून पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देतात !