परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अखंड अनुसंधानात रहाणार्‍या सौ. मनीषा महेश पाठक !

सौ. मनीषा पाठक यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि अनुभूती येथे दिल्या आहेत.

परम पूज्य हे नाम आळवितो आम्ही गुरुराया… आम्ही गुरुराया ।

श्रीसत्‌शक्ति अन् श्रीचित्‌‌शक्ति (टीप) असती दोन दिव्य ज्योती । त्यांच्यासम आम्हा उजळावे देऊनिया शक्ती ।।

प.पू. दास महाराज यांनी ध्यान लावल्यानंतर त्यांना विदेही स्थिती प्राप्त होत असल्याविषयी त्यांनी सांगितलेली सूत्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधकांसाठी नामजप करण्याची सेवा चालू केल्यानंतर मला पुन्हा समाधी अवस्था प्राप्त होऊन माझी विदेही स्थिती होऊ लागली आहे.

साधकांवर मातृवत् प्रेम करणार्‍या आणि ‘केवळ अन् केवळ प.पू. गुरुदेव !’ हेच जीवन असणार्‍या पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक !

सौ. मनीषा पाठक यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

फोंडा (गोवा) येथील श्रीमती रेखाराणी वर्मा (वय ७२ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीमती रेखाराणी वर्मा यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केले. या आनंदाच्या क्षणी श्रीमती वर्मा यांनी व्यक्त केलेले मनोगत आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्रीमती वर्मा यांच्या साधनेविषयी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.

‘राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामींनी सांगितलेली साधकाची लक्षणे आणि परात्पर गुरुदेवांना अभिप्रेत असलेले साधकत्व’ यांत असलेले साम्य !

श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात ‘समर्थांनी सांगितलेली साधकाची लक्षणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अभिप्रेत असलेले साधकत्व’, यांत कसे साम्य आहे !’, याविषयी सांगितले. ती सूत्रे आज जाणून घेऊया.

समर्थ रामदासस्वामी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शिकवणीतील लक्षात आलेले साम्य !

समर्थ रामदासस्वामी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘साधना, धर्माचरण, राष्ट्ररक्षण अन धर्मजागृती’ यांविषयी मार्गदर्शन केले आहे. त्यांची शिकवण साधनेच्या मार्गावरील दीपस्तंभासारखी आहे.

सेवेची तीव्र तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे श्री. रामदास तुकाराम कोकाटे (वय ३८ वर्षे) !

श्री. रामदास कोकाटे यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

तीव्र शारीरिक त्रासातही भावस्थितीत रहाणार्‍या आणि गुरुकार्याविषयी प्रचंड तळमळ असलेल्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुणे येथील सौ. मनीषा पाठक (वय ४० वर्षे) !

सौ. मनीषा पाठक यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये त्यांच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त येथे देत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले रामनाथी आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शिरीष देशमुख (वय ७५ वर्षे) !

श्री. शिरीष देशमुख यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.