परात्पर गुरु डॉक्टरांनी हिंदु राष्ट्राची पहाट पहावी; म्हणून त्यांच्या चरणी स्वतःचा देह अर्पण करणारे श्री. राजेश आनंद कोरगावकर !

परात्पर गुरु डॉक्टर पृथ्वीवर धर्मसंस्थापना करण्यासाठी अवतरले आहेत. हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे त्यांचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण व्हायलाच हवे.

‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी झालेले सातारा येथील वाचक, जिज्ञासू आणि हितचिंतक यांना आलेल्या अनुभूती

‘१९ आणि २०.१२.२०२० या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील जिज्ञासूंसाठी सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी सातारा येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत, तसेच त्यांना आलेल्या अनुभूती यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७३ वर्षे) यांनी साधकांची आठवण काढल्यावर किंवा साधकांना होणार्‍या त्रासाविषयी त्यांना सांगितल्यावर साधकांचा त्रास न्यून होणे

‘पू. बाबांची साधकांवर असलेली प्रीती’, ‘त्यांचा त्रास लवकर न्यून व्हावा’, अशी तळमळ आणि आध्यात्मिक स्तरावर उपाय करण्याची अफाट क्षमता’ माझ्या लक्षात आली.

सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया नीलकंठ दीक्षित यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी साधकाला आलेल्या अनुभूती

पू. (श्रीमती) विजया नीलकंठ दीक्षित यांच्या संतसन्मान सोहळ्याला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली आणि जे अनुभवता आले, ते प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करतो.

अमेरिकेत वास्तव्याला आल्यावरही गुरुमाऊलीची कृपा अनुभवणार्‍या सौ. मीना प्रवीण पटेल !

येथे आल्यावर ‘ईश्वरकृपेनेच मी नोकरी करत आहे’, असे मला वाटते. नोकरीच्या ठिकाणी ‘मी सनातनच्या आश्रमातच आले असून तिथे असणारे अन्य कर्मचारी साधकच आहेत’, असे मला वाटते.

खरे स्वातंत्र्य म्हणजे काय ?

‘स्वातंत्र्य’ हा शब्द चांगलेपणाचे द्योतक आहे; मात्र कुणी सृष्टीच्या नियमाच्या / स्वातंत्र्याच्या विरुद्ध वागला, तर ते घातक आहे. यासाठी ‘स्वातंत्र्य कुणाला दिले पाहिजे ?’, हे स्पष्ट केले पाहिजे. ‘वाईट शक्तींना प्रोत्साहन देणे’ म्हणजे स्वातंत्र्य नव्हे !

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये धर्माभिमान निर्माण करून आदर्श पिढी उभी करावी ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सध्या कोणत्याही विद्यालयात किंवा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये धर्माभिमान निर्माण होत नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण दिल्यास ते देशाचे आणि धर्माचे उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात.

उद्धरील गुरुमाऊली परात्पर गुरु डॉक्टर ।

दारी आला आपत्काळ साधनेसाठी हाच संधीकाळ, गुरूंनी दिली फार पूर्वी कल्पना साधक करती घरी राहून साधना.

बुद्धीचा वापर, हेच ज्ञानयोगानुसार साधना करतांना प्रगती जलद न होण्याचे कारण !

ज्ञानयोगामध्ये ‘का ? कशासाठी ?’ या प्रश्नांच्या माध्यमातून ज्ञान मिळवणे आवश्यक असते. त्यासाठी बुद्धी सतत कार्यरत असते. त्यामुळे बुद्धीलय होण्यास अधिक वेळ लागतो.

वाईट शक्ती आक्रमण करून ताप कशा आणू शकतात, तसेच निर्गुणातून आक्रमण करून स्वतःचे स्थान आणि आवरण कशा जाणवू देत नाहीत, हे लक्षात येणे

एखाद्या दूरच्या व्यक्तीवर नामजपादी उपाय करण्यासाठी तिचे स्मरण करून आध्यात्मिक स्तरावर उपाय केल्यास त्या व्यक्तीवर उपाय होणे