त्रिकालज्ञानी, सच्चिदानंद परब्रह्म, अवधूतस्वरूपा, तव चरणी शरणागतीने लोटांगण ।

समष्टीचे आत्मनिवेदन स्वरूप काव्य गुरुदेवांनीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच) माझ्याकडून टंकलिखित करून घेतले. ते त्यांच्या सुकोमल चरणी शरणागत आणि कृतज्ञताभावाने समर्पित करतो.

रानात ध्यानावस्थेत असतांना रानडुक्कराने पाठीत सुळा खुपसल्याची ४ दिवस जाणीव न होणारे आणि आध्यात्मिक बळावर उपासना पूर्ण करणारे प.पू. भगवानदास महाराज !

अध्यात्मात कृतीला ९८ टक्के महत्त्व आहे. त्यामुळे आपल्यासाठी प.पू. दास महाराज यांचे लिखाण हे पुष्कळ महत्त्वाचे आहे. असे लिखाण आणि असे संत आपल्याला कुठेही मिळणार नाहीत. या ज्ञानाचा सर्वांना लाभ झाला पाहिजे. यांतून समष्टीला शिकता येईल.’

साधिकेला आईचे प्रेम देणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) सुजाता कुलकर्णी !

‘अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांच्यामुळे मी कै. (सौ.) सुजाता कुलकर्णी यांच्या कुटुंबियांशी जोडले गेले. आमची वर्ष २००८ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रत्यक्ष भेट झाली.

प.पू. दास महाराज यांनी प.प. श्रीधरस्वामी यांचे अनुभवलेले संन्यस्त जीवन आणि त्यांचा कृपाप्रसाद !

‘प.पू. दास महाराज यांनी ‘प.प. श्रीधरस्वामी यांच्या शिष्यांचा त्यांच्याप्रती सेवाभाव कसा होता ?’, यासंदर्भात प.पू. दास महाराज यांची सेवा करणार्‍या साधकांना त्यांनी अनुभवकथन केले.

प्रसिद्ध बासरीवादक श्री. हिमांशु नंदा यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

‘४ सप्टेंबर २०२२ या दिवशी सुप्रसिद्ध बासरीवादक श्री. हिमांशु नंदा यांचे फोंडा, गोवा येथे शुभागमन झाले. त्या वेळी जाणवलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये दिली आहेत.

श्री गणेशाच्या जीवनातील प्रसंग आणि लीला यांच्यामागील कार्यकारणभाव !

‘२.९.२०२१ या दिवशी मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री गणेशाच्या संदर्भात घेतलेला ‘ऑनलाईन’ भावसत्संग ऐकला. तेव्हा श्री गणेशाची वैशिष्ट्ये आणि त्याची कृपा यांचे महत्त्व माझ्या मनावर कोरले गेले. त्यानंतर मला श्री गणेशाच्या संदर्भातील विविध घटना आठवल्या आणि देवाच्या कृपेमुळे…

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यात अन् स्वतःत शिवतत्त्वाची अनुभूती घेणारे पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर !

‘१८.५.२०२२ या दिवशी पू. वामन राजंदेकर यांची श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याशी संध्याकाळी भेट झाली.

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांनी काढलेल्या चित्रांमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांचा आज, ७.९.२०२२ (भाद्रपद शुक्ल द्वादशी) ‘वामन जयंती’ या दिवशी ४ था वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांनी काढलेल्या दोन चित्रांमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव, त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात….

बासरीवादनातून संगीत साधना, क्रियायोगाची ध्यानसाधना आणि चिन्मय मिशनची ज्ञानसाधना करून सतत आनंदाची अनुभूती घेणारे सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित हिमांशु नंदा !

६.९.२०२२ या दिवशीच्या लेखात आपण पंडित हिमांशु नंदा यांनी केलेली संगीत आणि आध्यात्मिक साधना अन् त्यांचे त्यांविषयीचे विचार पाहिले. आजच्या लेखात आपण पंडित नंदा यांनी अनुभवलेले श्री गुरूंचे मार्गदर्शन आणि त्यांचा श्री गुरूंविषयी असलेला भाव पहाणार आहोत.

पू. वामन राजंदेकर यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

एकदा आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. घरी आल्यावर मी पू. वामन यांना विचारले, ‘‘आज सत्संगात तुम्हाला काय जाणवले ?’ तेव्हा त्यांनी मला पुढील सूत्रे सांगितली.