‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’, असे जीवन जगलेल्या आणि दुर्धर व्याधीतही तळमळीने साधना करून आध्यात्मिक प्रगती करणार्‍या पू. (कै.) सौ. प्रमिला रामदास केसरकर यांचा साधनाप्रवास !

अधिवक्ता रामदास धोंडू केसरकर यांनी पत्नी कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचा उलगडलेला साधनाप्रवास पुढे दिला आहे.

‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’मध्ये संभाजीनगर येथील जिज्ञासूंचा मिळालेला प्रतिसाद, साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘‘श्री गुरुदेवांनी आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापनेच्या महान कार्यात माध्यम केले आहे. हे दैवी नियोजन आहे. आपण आपली साधना म्हणून आपले सर्वस्व समर्पण करून प्रयत्न केले, तर आपल्याला अखंड गुरुकृपा अनुभवता येईल.’’ त्याप्रमाणे संभाजीनगरमधील साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

पू. (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज आणि त्यांचे कुटुंबीय यांनी रामनाथी आश्रमाला भेट दिल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी साधलेला संवाद !

निवळी (ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) येथील पू. सखाराम बांद्रे महाराज सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमाला भेट देण्यासाठी आले होते. या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रकृतीविषयी, तसेच ‘प्रारब्ध भोगूनच संपवावे लागते’, या संदर्भात पू. बांद्रे महाराज यांनी सांगितलेली उदाहरणे पुढे दिली आहेत.

युगांनुसार मनुष्याला भोगावे लागणारे आजार, त्यांचे स्वरूप आणि त्यांच्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !

कलियुगाच्या प्रभावामुळे बहुतांश मनुष्य अधर्माचरण करतात. त्यामुळे त्यांना पुष्कळ पाप लागते. त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे दु:ख आणि त्रास भोगावे लागतात.

पू. (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांच्याशी झालेली हृदयस्पर्शी भेट !

पू. (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांची भेट झाल्यावर पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांना त्यांची जाणवलेली वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय ११ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) हिला प्रीती, भाव, आनंद आणि शांती यांच्या अनुभूती देणारा सनातनचा मिरज येथील चैतन्यमय झालेला आश्रम !

कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिला सनातनच्या मिरज येथील आश्रमात आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत .

सनातनच्या साधिका कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर सनातनच्या १२१ व्या आणि कै. (सौ.) शालिनी प्रकाश मराठे सनातनच्या १२२ व्या संतपदी विराजमान !

मूळ ठाणे येथील दांपत्य अधिवक्ता रामदास केसरकर आणि सौ. प्रमिला केसरकर २७ वर्षांपूर्वी सनातन संस्थेच्या संपर्कात आले अन् त्यांनी साधनेला आरंभ केला. वर्ष २००८ मध्ये ते दोघेही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधनेसाठी आले.

कै. (सौ.) शालिनी मराठे यांच्या निधनानंतर त्यांचा अंत्यसंस्कार विधी आणि त्यांच्या लिंगदेहाचा मृत्यूत्तर प्रवास यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘१६.७.२०२२ या दिवशी सनातन संस्थेच्या साधिका सौ. शालिनी मराठे (वय ७४ वर्षे) यांचे आजारामुळे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा अंत्यसंस्कार विधी आणि त्यांच्या लिंगदेहाचा मृत्यूनंतरचा प्रवास यांचे सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’, असे जीवन जगलेल्या आणि दुर्धर व्याधीतही तळमळीने साधना करून आध्यात्मिक प्रगती करणार्‍या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर यांचा साधनाप्रवास !

अधिवक्ता रामदास धोंडू केसरकर (वय ६९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी पत्नी कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांचा उलगडलेला साधनाप्रवास पुढे दिला आहे.

दुर्धर व्याधीतही शेवटच्या श्वासापर्यंत तळमळीने साधना करणार्‍या सनातनच्या दिवंगत साधिका कै. (सौ.) प्रमिला केसरकर आणि कै. (सौ.) शालिनी मराठे संतपदी विराजमान !

सनातनच्या साधिका कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर या सनातनच्या १२१ व्या संतपदी आणि कै. (सौ.) शालिनी प्रकाश मराठे या सनातनच्या १२२ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी एका संदेशाद्वारे दिली.