परात्पर गुरु डॉ. आठवले हे ‘संभवामि युगे युगे ।’ या वचनाचे मानकरी ! – भागवताचार्य श्री. बाळासाहेब बडवे, पंढरपूर
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचे पुजारी आणि माजी विश्वस्त भागवताचार्य श्री. बाळासाहेब बडवे यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १८.५.२०१७ या दिवशी परात्पर गुरुदेवांना गंध लावून साक्षात् श्री विठ्ठलाचा तुळशीहार घातला.