कर्नाटकमध्ये इस्लामिक स्टेटशी संबंध असणार्‍या महिला जिहादी आतंकवाद्याला अटक !

इस्लाममध्ये धर्मांतर केल्यानंतर हिंदु तरुणींचे पुढे काय होते, ही स्थिती दर्शवणारे आणखी एक उदाहरण !

लुधियाना येथील बाँबस्फोटामागे खलिस्तानी आतंकवादी संघटना बब्बर खालसाचा हात असल्याची शक्यता

बंदी घालण्यात आलेली असतांनाही खलिस्तानी संघटना तिच्या कारवाया कशा काय करू शकत आहे ? काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही का ?

सार्वजनिक बांधकाम खात्यात ७० कोटी रुपयांचा नोकरभरती घोटाळा झाल्याचा सत्ताधारी भाजपच्याच मंत्र्याचा आरोप !

वजन माप खात्यात भरतीच्या वेळी मंत्र्याच्या स्वीय सचिवाला लेखी परीक्षेत पैकीच्या पैकी म्हणजे १०० गुण दिल्याचा आरोप

सुधा भारद्वाज यांच्या जामिनाच्या विरोधातील ‘एन्.आय.ए.’ची याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली !

आरोपपत्र समयमर्यादेमध्ये प्रविष्ट न केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने भारद्वाज यांना जामीन दिला आहे.

सरकारी निर्बंध येण्याच्या शक्यतेमुळे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चा लहान संस्था स्थापन करून कार्यरत रहाण्याचा प्रयत्न

डावपेचात हुशार असणार्‍या जिहादी संघटना ! केंद्र सरकारने याच विचार करून लवकरात लवकर राष्ट्रघातकी कारवाया करणार्‍या अशा संघटनांवर बंदी घालावी !

परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

परमबीर सिंह यांच्यावर राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत खंडणी, फसवणूक यांसारखे गुन्हे नोंद झाले आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

न्यायालयाने फरार घोषित केलेले परमबीर सिंह मुंबईत उपस्थित !

परमबीर सिंह यांनी सर्वाेच्च न्यायालयात मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचे सांगत त्यांच्यावरील गुन्ह्याची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सोलापूरच्या विद्या कुलकर्णी यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संयुक्त संचालकपदी निवड !

विद्या कुलकर्णी या वर्ष १९९८ मधील तमिळनाडू केडरच्या आय.पी.एस्. अधिकारी आहेत. त्यांची पुढील ५ वर्षांसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या संयुक्त संचालकपदी निवड झाली आहे.  

केरळमधील संघ स्वयंसेवकाच्या हत्येच्या प्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्याला अटक

केंद्रातील भाजप सरकारने केरळ आणि अन्य राज्यांतील असुरक्षित हिंदुत्वनिष्ठांना संरक्षण पुरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

खंडणी प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

गुन्हे गुप्तवार्ता विभागात (सी.आय.यू.) कार्यरत असतांना सचिन वाझे अन्वेषण करत असलेली बहुसंख्य प्रकरणे संशयास्पद असल्याचे पोलीस विभागाच्या अंतर्गत तपासणीत निष्पन्न झाले आहे.