Netanyahu On Gaza War : गाझाविरुद्धच्या युद्धातील विजयापासून आम्ही केवळ एक पाऊल दूर ! – इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू

जोपर्यंत हमास सर्व इस्रायली ओलिसांची सुटका करत नाही, तोपर्यंत युद्धविराम होणार नाही, असेही त्यांनी हमासला ठणकावले.

Mariyam Shiuna Apologized : भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यावरून मालदीवच्या माजी मंत्री मरियम यांनी मागितली क्षमा !

यापूर्वी मरियम यांनी पंतप्रधान मोदी यांचा केला आहे अपमान  

Cancer Risk : भारतात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढण्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज !

वर्ष २०५० पर्यंत कर्करोगाच्या रुग्णांची संख्या प्रतिवर्ष ३ कोटी ५० लाखांपर्यंत पोचू शकते, असा संशोधकांचा अंदाज आहे.

युक्रेनची क्षेपणास्त्रे संपत आहेत ! – झेलेंस्की

रशियाने युक्रेनवर तीव्र आक्रमण चालूच ठेवले, तर आमची क्षेपणास्त्रे संपुष्टात येतील. आमच्याकडे आता लढण्यासाठी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन आहेत, पण ते लवकरच संपतील, असे वक्तव्य युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांनी केले.

पाकमध्ये घुसून आतंकवाद्यांना ठार केल्यास भारताचीच होणार हानी ! – पाकचे परराष्ट्र व्यवहार तज्ञ

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ६ एप्रिल या दिवशी म्हटले की, भारत पाकिस्तानमधील आतंकवाद्यांचा शोध घेईल आणि त्यांना ठार करील. त्यांच्या या वक्तव्यावरून पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चा होत आहे.

चिनी आस्थापनाने आतंकवादी आक्रमणानंतर पाकमधील जलविद्युत् प्रकल्पाचे काम थांबवले

पाकिस्तान आधीच ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. आता त्याचा मित्र असणार्‍या चीनने त्याला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान अंधारात बुडू शकतो. खैबर पख्तुनख्वामध्ये आतंकवादी आक्रमण करून चिनी अभियंत्यांना लक्ष्य करण्यात आले.

इस्रायलमध्ये पंतप्रधान नेतान्याहू यांच्या विरोधात ५० ठिकाणी सहस्रो लोकांचे आंदोलन

जानेवारी महिन्यात ‘पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद’ संघटनेने  इलाद कात्झीर नावाच्या इस्रायली ओलिसाची हत्या केली होती. ५ एप्रिलला त्याचा मृतदेह सापडला.

Maldives Thanks India : भारताने विक्रमी निर्यात केल्यावरून मालदीवने मानले आभार !

गेल्या ४० वर्षांत सर्वांत मोठी निर्यात !

US Indian Student Death : अमेरिकेत एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू

गेल्या ३-४ महिन्यांत परदेशात भारतीय नागरिक किंवा भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.

India Election China Threat : चीनचा भारतातील लोकसभेच्या निवडणुकीत कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे (ए.आय.द्वारे) हस्तक्षेपाचा प्रयत्न!  

जगप्रसिद्ध ‘मायक्रोसॉफ्ट’ आस्थापनाला संशय