Israel Gun license : इस्रायलींकडून ‘बंदूक अनुज्ञप्ती’च्या मागणीत तब्बल साडेतीन सहस्र पटींची वाढ !

दुसरीकडे गेल्या २० दिवसांत तब्बल दीड लाख इस्रायली नागरिकांनी स्वसंरक्षणार्थ बंदुकीची अनुज्ञप्ती (लायस्नस) मिळण्यासाठी अर्ज केले आहेत

ब्रिटनच्या संसदेत साजरा करण्यात आला काश्मीरचा भारतातील विलयाचा दिवस !

याचे आयोजन ब्रिटनमधील ‘जम्मू-काश्मीर प्रवासी संघा’ने केला होते. खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी या कार्यक्रमाचे यजमानपद भूषवले होते.

हमासचे इस्रायलवर आक्रमण, हा स्वातंत्र्यलढा ! – इराण

इस्रायलने गाझावरील आक्रमण थांबवले नाही, तर अमेरिकेलाही याची झळ बसेल, अशी चेतावणी इराणने दिली आहे. अमेरिकेने गाझा आणि पॅलेस्टाईन येथील नरसंहार थांबवावा, असे इराणने म्हटले आहे.

Pakistan-China : पाकिस्तानी आणि चिनी नौदलांचा लवकरच हिंद महासागरात युद्धाभ्यास होण्याची शक्यता !

रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे जग अस्थिर झाले आहे. अशातच चीन आणि पाक यांची युती जगाला महायुद्धाच्या गर्तेत ढकलण्यासाठी प्रयत्न करू शकते. त्यामुळे भारताने सतर्क रहाण्यासमवेतच युद्धसज्ज होणे आवश्यक !

जम्मूमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार

एक सैनिक आणि ४ नागरिक घायाळ

अमेरिकेकडून सीरियातील इराणी सैन्याची २ ठिकाणे आक्रमण करून नष्ट !

इराणचे ‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ आणि इराणचे समर्थन असलेले गट, यांची ही ठिकाणे होती.

इस्रायलच्या आक्रमणात ५० ओलीस ठार झाल्याचा हमासचा दावा

हमासनेच ओलिसांना ठार मारल्याचा इस्रायलचा आरोप

हिंदु धर्मामध्ये जन्माला आलो आहे आणि हिंदु धर्मातच मरेन ! – दानिश कनेरिया

कनेरिया जेव्हा पाक संघात खेळत होते, तेव्हा त्यांच्या सहकारी मुसलमान खेळाडूंकडून त्यांना इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर कनेरिया यांनी वरील उत्तर दिले.

Indian Students in Canada: शुल्कात भारतीय विद्यार्थ्यांचे ७२ टक्क्यांपर्यंत योगदान !

युद्धप्रसंगी इस्रायली लोक कोणत्याही देशात असले, तरी मायदेशासाठी सर्वस्व पणाला लावण्यास सिद्ध असतात. अशी मानसिकता किती भारतियांमध्ये आहे ?

Qatar Death Sentence : भारतीय परराष्ट्र मंत्रालय कायदेशीर बाजूंचा करत आहे अभ्यास !

शिक्षा झालेल्या भारतियांवर इटलीकडून प्रगत पाणबुड्या खरेदी करण्याच्या कतारच्या गुप्त योजनेची माहिती इस्रायलला दिल्याचा आरोप होता.