निरोगी जीवनासाठी आयुर्वेद !
आपले आरोग्य ‘आपण आपला दिवस कसा घालवतो’ यावर अवलंबून असते. आयुष्यातील प्रत्येक दिवस निरोगी झाल्यास सर्व आयुष्यच आरोग्यसंपन्न आणि आनंदी होते. म्हणूनच आरोग्यरक्षण हा संयमी जीवनाचा पाया आहे !
आपले आरोग्य ‘आपण आपला दिवस कसा घालवतो’ यावर अवलंबून असते. आयुष्यातील प्रत्येक दिवस निरोगी झाल्यास सर्व आयुष्यच आरोग्यसंपन्न आणि आनंदी होते. म्हणूनच आरोग्यरक्षण हा संयमी जीवनाचा पाया आहे !
एका नाकपुडीतून पाणी घालून दुसरीतून बाहेर काढणे याला ‘जलनेती’ म्हणतात. नेतीसाठी किंचित कोमट पाणी मीठ घालून वापरावे. नेतीचे एक विशिष्ट प्रकारचे भांडे (नेती पॉट) असते. त्यामुळे नाकपुडीत पाणी घालणे सोपे जाते. वाटी किंवा भांडे यांनीही नाकात पाणी घालू शकतो. आरंभी जलनेती करतांना थोडा त्रास होतो. नंतर सवयीने त्रास होत नाही.
पावसाळ्यात वाताचे जुने दुखणे हळूहळू डोके वर काढते. हवामानातील रुक्षता वाढल्याने वाताचे प्राबल्य वाढते. अशा परिस्थितीत शरिरामध्येही वातदोष वाढायला लागतो. पावसाळ्यात वातदोष आणि त्यामुळे निर्माण होणारे विविध रोग वाढू नयेत म्हणून आपण पुढील गोष्टी करू शकतो
योगसाधनेमुळे सकारात्मकता येऊन मनुष्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनही सुधारतो. ही व्यायामपद्धती संपूर्ण भारतीय आहे. आपल्या ऋषिमुनींनी सहस्रो वर्षांपासून ही पद्धत शोधून काढली आणि स्वीकारली होती. त्यामुळे ते दीर्घकाळ स्वस्थ आणि निरोगी जीवन जगू शकत होते.
अश्वगंधाच्या रेणूमुळे ८७ टक्क्यांहून अधिक कोरोना विषाणू नष्ट करण्यास साहाय्य झाल्याचे संशोधनातून लक्षात आले. मानवी पेशींवरही या रेणूंची चाचणी यशस्वी झाली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणार्या विविध संतांच्या पालख्यांसमवेत असणार्या भाविकांना स्वच्छता आणि सुविधा यांसाठी ग्रामविकास विभागाकडून २१ कोटी रुपये निधी संमत करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
नियमबद्ध रहाणे आणि धर्माचरण करणे, हेच आरोग्यमय अन् यशस्वी जीवन जगण्याचे उपाय आहेत; कारण नियमबद्ध राहिल्याने आपले शरीर निरोगी रहाते आणि धर्माचरण केल्याने आपल्या मनाचे आरोग्य चांगले रहाते.
नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील रेल्वेच्या स्थानकांलगत पिकणार्या पालेभाज्या या गटाराच्या पाण्यावर पिकवण्यात येत आहेत आणि किरकोळ विक्रेते अथवा हॉटेलचालक यांना त्या विकल्या जात आहेत.
अधिकार्यांवर नुसती कारवाई होण्यासमवेत इंजेक्शनची होणारी रक्कम त्यांच्या वेतनामधून वसूल करून घ्यावी !
पाकिस्तानातील प्रसिद्ध पत्रकार वजाहत खान यांनी ट्वीट करत ‘भारत उत्पादनाविषयी जगात प्रथम क्रमांकावर असतांना, पाकिस्तान मात्र मधुमेहाच्या आजाराच्या सूचीमध्ये जगात अव्वल आहे’, असे म्हटले आहे.